आजचं राशिभविष्य : सोमवार,१५ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 14, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दिवस फारसा अनुकूल नाही. अधिक मेहनतीची गरज भासेल.

(Photo: Freepik)

वृषभ - प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. सकारात्मक विचार करावेत.

(Photo: Freepik)

मिथुन - नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. काम वेळेवर पूर्ण करण्याकडे लक्ष द्या.

(Photo: Freepik)

कर्क - विचारांना योग्य दिशा द्यावी. कोणत्याही गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

(Photo: Freepik)

सिंह - आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचा तुमच्यावर वचक राहील. डोक्यात काहीसा गोंधळ चालू राहील.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन जबाबदारी सामोरी येईल. चांगल्या गुंतवणुकीला वाव आहे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - काही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. जोडीदाराचा हट्ट पुरवाल.

(Photo: Freepik)

धनू - फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावनांवर संयम ठेवावा.

(Photo: Freepik)

मकर - जवळच्या प्रवासात अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सावधानता बाळगावी.

(Photo: Freepik)

कुंभ - हाताखालील लोकांवर लक्ष ठेवा. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका.

(Photo: Freepik)

मीन - अति घाई त्रासदायक ठरू शकेल. घरगुती कामात अधिक लक्ष घालावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 June 2026 Horoscope: मनात कसलाही गैरसमज आणू नका