आजचं राशिभविष्य : सोमवार,१५ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष

क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. विद्यार्थ्यानी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

वृषभ

शासकिय गोष्टींना मान्यता मिळेल. जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

मिथुन

महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात. कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

(Photo: Freepik)

कर्क

कामा निमित्त छोटे प्रवास घडतील. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका.

(Photo: Freepik)

सिंह

जोडीदाराची मानसिकता समजून घ्या. धाकट्या भावंडाचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या

व्यवसायिकांना संपर्कातून लाभ होईल. उत्तम स्त्री सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ

जवळचा प्रवास घडेल. हसत खेळत वागणे ठेवाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

दिवस मध्यम फलदायी असेल. आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

धनू

नवीन व्यावसायिक संपर्क लाभदायक ठरतील. सासरच्या मंडळींकडून लाभ होतील.

(Photo: Freepik)

मकर

कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

कुंभ

संयमाने कार्यरत राहाल. अचानक प्रवास संभवतो.

(Photo: Freepik)

मीन 

 प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. जुनी व्यावसायिक कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 September 2025 Horoscope: अति धाडसाने कोणताही निर्णय घेऊ नका