आजचं राशिभविष्य: सोमवार, १८ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देऊ नका. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - मित्रांकडून अनपेक्षित टोला बसू शकतो. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका.

(Photo: Freepik)

मिथुन - तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. आपल्या योजना गुप्त ठेवाल.

(Photo: Freepik)

कर्क - ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य घ्यावे. कार्यक्षेत्रात परिवर्तन घडून येईल.

(Photo: Freepik)

सिंह - आपल्याच मतावर ठाम राहाल. दिवस आनंदात जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - मनातील निराशा दूर करावी. तुमच्यातील कलेला कौतुकाची थाप मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - घरामध्ये शांत राहावे. महत्त्वाचे निर्णय गांभीर्याने घ्यावेत.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. देणी फेडता येतील.

(Photo: Freepik)

धनू - आत्मविश्वास वाढीस लागेल. नियोजनाने कामे सुलभ होतील.

(Photo: Freepik)

मकर - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मुलांबरोबर संवाद साधावा.

(Photo: Freepik)

कुंभ - भावंडांशी संवाद साधावा. कामाचा जोम वाढेल.

(Photo: Freepik)

मीन - घरातील वातावरण शांततामय ठेवा. अधिकार बेताचाच वापरा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 August 2025 Horoscope: महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो