आजचं राशिभविष्य : सोमवार,१८ मे २०२६

(Photo: Freepik)

May 17, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - अनोळखी लोकांवर चटकन विश्वास ठेवू नका. कौटुंबिक कामे आनंदाने कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - अती कामामुळे थकवा जाणवेल. कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल. बोलतांना विचारपूर्वक बोलावे.

(Photo: Freepik)

कर्क - अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जाईल. मनातील अपेक्षांना मूर्त स्वरूप द्याल.

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक चांचल्य जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.

(Photo: Freepik)

कन्या - प्रवास सावधानतेने करावा. मन लावून काम करणे गरजेचे राहील.

(Photo: Freepik)

तूळ - कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. मनातील क्षुल्लक गैरसमज दूर करावेत.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नको तिथे आपले मत मांडू नका.

(Photo: Freepik)

धनू - तुमच्या कर्तृत्वात वाढ होईल. कोणतेही काम करतांना सर्व खात्री करून घ्यावी.

(Photo: Freepik)

मकर - रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च केला जाईल.

(Photo: Freepik)

कुंभ - कसलीही घाई त्रासदायक ठरू शकते. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

(Photo: Freepik)

मीन - इतरांचा तुमच्या विषयी गैरसमज होऊ शकतो. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 May 2026 Horoscope: दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल