आजचं राशिभविष्य : सोमवार,२० एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 20, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

(Photo: Freepik)

वृषभ - करमणुकीत जास्त  वेळ घालवाल. जोडीदाराचे भरभरून कौतुक कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कर्क - आवडीच्या कामांवर भर द्याल. सरकारी कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊ नका.

(Photo: Freepik)

कन्या - कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.

(Photo: Freepik)

धनू - महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्या.

(Photo: Freepik)

मकर - गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. जवळचे मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

कुंभ - कामाचे समाधान लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल.

(Photo: Freepik)

मीन - स्वछंदीपणे विचार कराल. कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Akshaya Tritiya 2026 Horoscope: प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल