आजचं राशिभविष्य : सोमवार,२२ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मनाचा तोल सांभाळावा. समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ - आजचा दिवस शुभ राहील. धनसंचय वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - आज प्रवास संभवतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

(Photo: Freepik)

कर्क - व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह - व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. प्रामाणिकपणे काम करण्यावर भर द्याल.

(Photo: Freepik)

कन्या - धार्मिक गोष्टीत मन रमेल. वादाचे प्रसंग टाळावेत.

(Photo: Freepik)

तूळ -  आनंदाची अनुभूति घ्याल. मित्राचा सल्ला मोलाचा ठरेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नातेवाईक मदतीला येतील. जुने मित्र बरेच दिवसांनी भेटण्याचा योग.

(Photo: Freepik)

धनू - मित्राने दिलेली शुभ वार्ता मन प्रसन्न करेल. समस्येचे निराकरण होईल.

(Photo: Freepik)

मकर - कामाच्या बाबतीत गाफिल राहू नका. विस्कळीत कामाची घडी नीट बसवावी.

(Photo: Freepik)

कुंभ - मित्राची योग्य साथ लाभेल. विरोधक पराभूत होतील.

(Photo: Freepik)

मीन - व्यावसायिक प्रगती साधता येईल. मनोकामना पूर्ण करणारा दिवस.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 September 2025 Horoscope: आज ग्रहमानाची अनुकूलता लाभेल