आजचं राशिभविष्य: सोमवार, २५ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 24, 2025

सुनिल लाटे

मेष - मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. आपल्या आवडत्या देवतेची उपासना करावी.

(Photo: Freepik)

वृषभ - कौशल्याच्या जोरावर कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामाला चांगला वेग येईल. मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

कर्क - व्यापारातून चांगला लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल.

(Photo: Freepik)

सिंह - आत्मविश्वास कायम ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. कामातून समाधान मिळेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - परोपकाराची संधी मिळेल. संशयी वृत्तीला आळा घाला.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. संयमाने परिस्थिती हाताळावी.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल.

(Photo: Freepik)

कुंभ -  आवडी बाबत दक्ष राहाल. करमणुकीत वेळ घालवाल.

(Photo: Freepik)

मीन - घराबाहेर प्रतिष्ठा लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 August 2025 Horoscope: ‘या’ राशीसाठी दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल राहील