आजचं राशिभविष्य : सोमवार,२७ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 26, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - व्यावसायिक अधिकार प्राप्त होतील. आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ - आध्यात्मिक बळ वाढेल. केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा.

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती वापराच्या वस्तु खरेदी केल्या जातील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

सिंह - काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. भागीदाराशी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराविषयी मतभेद वाढवू नका. स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराचे तुमच्यावर प्रभुत्व राहील. सहकुटुंब सहलीचा बेत आखाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवसभर कार्यरत राहाल. मानसिक चंचलता जाणवेल.

(Photo: Freepik)

धनू - स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. वादविवादात भाग घेऊ नका.

(Photo: Freepik)

मकर - खर्च करताना मागचा पुढचा विचार करावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांच्या आनंदात आनंद मानाल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

मीन - कामाची व्याप्ती वाढेल. ओळखीतून कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

26 April 2026 Horoscope: नातेवाईकांकडून कौतुक केले जाईल