आजचं राशिभविष्य : सोमवार,२८ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आहारावर नियंत्रण हवे. विलासी जीवनाची अनुभूति घ्याल.

(Photo: Freepik)

वृषभ -  मित्रांचे सहकार्य मिळेल. दांपत्य जीवनातील गोडी वाढेल.

(Photo: Freepik)

मिथुन - उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल.

(Photo: Freepik)

कर्क - लपवाछपवीची कामे करू नका. नवीन ओळख लाभदायक ठरेल.

(Photo: Freepik)

सिंह - दिवस मनोरंजनात घालवाल. काही महत्त्वाच्या वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. आर्थिक स्तर सुधारेल.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक समस्या जाणवू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

धनू - सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याबाबत दक्ष राहावे.

(Photo: Freepik)

मकर - मुलांच्या मताला प्राधान्य द्यावे. कौटुंबिक कामात मन रमवा.

(Photo: Freepik)

कुंभ - ज्येष्ठ बंधुंची मदत होईल. अनुभवाचा उपयोग करून घ्यावा.

(Photo: Freepik)

मीन - दिवस उत्साहात जाईल. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 July 2025 Horoscope: मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका