आजचं राशिभविष्य : सोमवार,२९ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात.

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका.

(Photo: Freepik)

कर्क - अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल.

(Photo: Freepik)

सिंह - मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.

(Photo: Freepik)

कन्या - कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.

(Photo: Freepik)

तूळ - एखादी घटना मन विचलीत करू शकते. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या.

(Photo: Freepik)

धनू - दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

मकर - कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल.

(Photo: Freepik)

कुंभ - आवडीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता जपावी.

(Photo: Freepik)

मीन - उत्साहाने कामे हाती घ्यावीत. कामात मित्रांचा सल्ला घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 December 2025 Horoscope: व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो