आजचं राशिभविष्य : सोमवार,२९ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मुलांच्या बाबत चिंता लागून राहील. सामाजिक वादात पडू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - आर्थिक बाजू स्थिरावेल. कामातील अडचणी दूर करू शकाल.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापारात नवीन भागीदार सापडेल. अनेक जबाबदार्‍या पार पाडाल.

(Photo: Freepik)

कर्क - परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. कृतीत सामंजस्य आणावे.

(Photo: Freepik)

सिंह -  सर्व गोष्टीतून आनंद शोधाल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कन्या - घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका. सहकारी वर्गाची मदत घ्याल.

(Photo: Freepik)

तूळ - कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. मान, सन्मान वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमचा उद्देश साध्य होईल. सारासार विचार करून घेतलेला निर्णय योग्य ठरेल.

(Photo: Freepik)

धनू - वैचारिक दिशा बदलून पहा. भावंडांची मदत घ्याल.

(Photo: Freepik)

मकर - घरात वादग्रस्त प्रसंग टाळा. मेहनतीला पर्याय नाही.

(Photo: Freepik)

कुंभ - नातेसंबंध दृढ होतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

(Photo: Freepik)

मीन - जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. फटकून बोलू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 7 Horoscope: आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल.