आजचं राशिभविष्य : सोमवार,८ जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - उगाच कसली तरी कमतरता जाणवेल. मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावी लागेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामात सहकार्‍यांची मदत मिळेल. मैत्रीतील जिव्हाळा वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराच्या सौख्याला बहर येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कर्क - प्रतिकूलतेतून कष्टाने कामे करत राहाल. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात.

(Photo: Freepik)

सिंह - सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कन्या - अपचनाचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक गोष्टीत संयम बाळगावा.  कामात नवीन पर्यायांचा अवलंब करावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. मनात नसत्या शंका आणू नका.

(Photo: Freepik)

धनू - शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही. मित्रांकडून कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मकर - प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको. थोडी चिडचिड कमी करावी.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. घरगुती कामात रमून जाल.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

7 June 2026 Horoscope: अचानक धनलाभाची शक्यता