Monday Horoscope: मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात

(Photo: Freepik)

Apr 13, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : तुमचे व्यक्तिमत्त्व बहरेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : घरात महिलांचे वर्चस्व वाढेल.

(Photo : Pixabay)

मिथुन : योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

(Photo : Pixabay)

कर्क : मौल्यवान वस्तू लाभतील.

(Photo : Pixabay)

सिंह : कामानिमित्त प्रवास कराल.

(Photo : Pixabay)

कन्या : आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ मिळेल.

(Photo : Pixabay)

तूळ : मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : कामातील उत्साह वाढेल.

(Photo : Pixabay)

धनु : नातेवाईकांना मदत करावी लागेल.

(Photo : Pixabay)

मकर : कामातील उत्साह वाढीस लागेल.

(Photo : Pixabay)

कुंभ : प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo : Pixabay)

मीन : कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Personality Trait : नेहमी दु:खी असतात ‘या’ राशींचे लोकं