Monday Horoscope: नातेवाईकांचा विरोध संभवतो

(Photo: Pexels)

Feb 26, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : कोर्ट-कचेरीची कामे पुढे ढकलावीत.

(Photo : Pixabay)

मिथुन : नवीन स्नेहसंबंध जुळून येतील.

(Photo : Pixabay)

कर्क : पचनाचे विकार संभवतात.

(Photo : Pixabay)

सिंह : प्रेमसंबंध सुधारतील.

(Photo : Pixabay)

कन्या : नातेवाईकांचा विरोध संभवतो.

(Photo : Pixabay)

तूळ : दूरच्या प्रवासाचा योग येईल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवावे.

(Photo : Pixabay)

धनु : सामाजिक दर्जा सुधारता येईल.

(Photo : Pixabay)

मकर : मनातून नैराश्य दूर सारावे.

(Photo : Pixabay)

कुंभ : फार हट्टीपणा करू नका.

(Photo : Pixabay)

मीन : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वृषभ राशीच्या लोकांनी ‘या’ लोकांपासून राहावे सावध