आजचं राशिभविष्य : सोमवार,२० ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - स्वत:साठी काही वेळ काढावा. सकारात्मक गोष्टी आठवून पहा.

(Photo: Freepik)

वृषभ - संपूर्ण दिवस धामधुमीत जाईल. कामाची अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापारी वर्गाला नवीन करार लाभदायक ठरतील. रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल.

(Photo: Freepik)

कर्क - घरात लोकांची उठ बस राहील. वडीलधार्‍यांचे मत ग्राह्य मानावे लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - आपल्या अधिकाराची जाणीव ठेवा. व्यापारी वर्गाने संधी सोडू नये.

(Photo: Freepik)

कन्या - घरातील वातावरण उत्साही ठेवा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडा.

(Photo: Freepik)

तूळ - विवाहाची बोलणी पुढे सरकतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मित्रांचे योग्य वेळी सहकार्य लाभेल. भागीदारीतून लाभ शक्य होईल.

(Photo: Freepik)

धनू - महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

मकर - तुमच्या मताला मान मिळेल. पत्नीच्या सहकार्याने कामे कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलले जाईल. बोलताना संभ्रमीत होऊ नका.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची इच्छा प्रमाण मानाल. हातातील चांगली संधी सोडू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

19 October 2025 Horoscope: कौटुंबिक गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्याल