'या' तारखेला जन्मलेल्या मुली पती आणि वडिलांसाठी ठरतात भाग्यवान

(Photo : Unsplash)

Mar 11, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अंकांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो.

(Photo : Unsplash)

म्हणूनच काही अंक आपल्यासाठी लकी असतात तर काही अनलकी.

(Photo : Unsplash)

अंकशास्त्रानुसार, काही मुली आपल्या पती आणि वडिलांसाठी भाग्यशाली ठरतात.

(Photo : Unsplash)

या मुली अतिशय हुशार असतात आणि समाजात आपल्या आई-वडिलांचं नाव उज्ज्वल करतात.

(Photo : Unsplash)

तसेच ज्या घरात त्यांचे लग्न होते, त्या घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता नसते.

(Photo : Unsplash)

त्यांच्यामध्ये इतरांना आनंदी ठेवण्याची कला असते.

(Photo : Unsplash)

या मुली आपल्या पतींसाठी खूप प्रामाणिक असतात.

(Photo : Unsplash)

प्रत्येक सुख-दु:खात त्या आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात.

(Photo : Unsplash)

या मुली मुलांक ३शी निगडीत असतात.

(Photo : Unsplash)

महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्माला आलेल्या मुलींमध्ये हे गुण असतात.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

१५ मार्चनंतर ‘या’ राशींना मिळू शकतो शनिचा आशीर्वाद