'या' तारखेला जन्माला आलेले लोक असतात खूप श्रीमंत? Mar 13, 2023 Loksatta Live अंकांचा माणसाच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. काही अंक माणसाच्या आयुष्यात खूप भाग्यवान ठरतात तर काही अंक अशुभ ठरतात. अंकशास्त्रानुसार, काही लोक अतिशय धनवान आणि सुंदर मानले जातात. या लोकांवर शुक्रदेवाचा प्रभाव असतो असे म्हणतात. यामुळेच हे लोक दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असतात. त्याचबरोबर, हे लोक आपल्या कामाच्याप्रती अतिशय प्रामाणिक आणि मेहनती असतात. म्हणूनच हे लोक अतिशय विलासी जीवन जगतात. हे लोक मुलांक ६ शी निगडीत असतात. कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये हे गुण असतात. येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली पती आणि वडिलांसाठी ठरतात भाग्यवान ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली पती आणि वडिलांसाठी ठरतात भाग्यवान