'या' तारखेला जन्माला आलेले लोक असतात खूप श्रीमंत?

(Photo : Unsplash)

Mar 13, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अंकांचा माणसाच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो.

(Photo : Unsplash)

काही अंक माणसाच्या आयुष्यात खूप भाग्यवान ठरतात तर काही अंक अशुभ ठरतात.

(Photo : Unsplash)

अंकशास्त्रानुसार, काही लोक अतिशय धनवान आणि सुंदर मानले जातात.

(Photo : Unsplash)

या लोकांवर शुक्रदेवाचा प्रभाव असतो असे म्हणतात.

(Photo : Unsplash)

यामुळेच हे लोक दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असतात.

(Photo : Unsplash)

त्याचबरोबर, हे लोक आपल्या कामाच्याप्रती अतिशय प्रामाणिक आणि मेहनती असतात.

(Photo : Unsplash)

म्हणूनच हे लोक अतिशय विलासी जीवन जगतात.

(Photo : Unsplash)

हे लोक मुलांक ६ शी निगडीत असतात.

(Photo : Unsplash)

कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये हे गुण असतात.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली पती आणि वडिलांसाठी ठरतात भाग्यवान