राहू-शुक्रच्या युतीमुळे यंदाची होळी 'या' राशीसाठी ठरणार लकी? Feb 23, 2023 Loksatta Live यावेळी राहू मेष राशीत आहे. होळीनंतर १२ मार्च २०२३ ला शुक्र ग्रहदेखील मेष राशीत प्रवेश करेल. शुक्र राहूचा युती तीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देऊ शकते. मिथुन : उत्पन्न वाढून उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होऊ शकतात. तूळ : वैवाहिक जीवनात प्रेम वाढू शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. मीन : अचानक धनलाभ संभवतो. रखडलेले पैसे मिळू शकतात. येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा गुढी पाडव्यानंतर सुरू होऊ शकतात ‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’ गुढी पाडव्यानंतर सुरू होऊ शकतात ‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’