राहू-शुक्रच्या युतीमुळे यंदाची होळी 'या' राशीसाठी ठरणार लकी?

(Photo : Unsplash)

Feb 23, 2023

Loksatta Live

(Photo: File Photo)

यावेळी राहू मेष राशीत आहे.

(Photo: Pexels)

होळीनंतर १२ मार्च २०२३ ला शुक्र ग्रहदेखील मेष राशीत प्रवेश करेल.

(Photo: File Photo)

शुक्र राहूचा युती तीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देऊ शकते.

(Photo: Freepik)

मिथुन : उत्पन्न वाढून उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होऊ शकतात.

(Photo: Freepik)

तूळ : वैवाहिक जीवनात प्रेम वाढू शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो.

(Photo: Freepik)

मीन : अचानक धनलाभ संभवतो. रखडलेले पैसे मिळू शकतात.

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुढी पाडव्यानंतर सुरू होऊ शकतात ‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’