Raksha Bandhan 2023: भावाला राखी बांधण्याचा 'हा' आहे शुभ मुहूर्त श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो यावर्षी गुरुवारी, ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे तसेच यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाल म्हणजेच अशुभ मुहूर्त टाळून बहिणींनी भावाला राखी बांधावी द्रिक पंचांगानुसार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ०१ मिनिटापर्यंत भाद्र पौर्णिमा असणार आहे हा राखी न बांधण्याचा अशुभ भद्रकाळ आहे त्यामुळे रात्री ९ वाजून २ मिनिटांनंतर राखी बांधावी पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Raksha Bandhan 2023: भावासाठी बनवा ‘हे’ गोड पदार्थ Raksha Bandhan 2023: भावासाठी बनवा ‘हे’ गोड पदार्थ