आजचं राशिभविष्य : गुरुवार,२६ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 25, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आवडीचे पदार्थ खायला मिळतील. झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामातून चांगला लाभ मिळेल. तुमचा खिसा भरलेला राहील.

(Photo: Freepik)

मिथुन - जवळच फिरण्याचा आनंद घ्याल. प्रेमाला अधिक बहर येईल.

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती कामात दिवस जाईल. कामात स्त्रियांची मदत होईल.

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. आपली योग्यता दाखवून द्याल.

(Photo: Freepik)

कन्या - धार्मिक स्थळांना भेट द्यावी. मनाची विशालता दाखवून द्याल.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो. शेअर्स मध्ये पैसे गुंतवाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - महिलांचा योग्य मान राखला जाईल. कामाचा विस्तार वाढवाल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. घरगुती कार्यक्रम आखले जातील.

(Photo: Freepik)

मकर - कामाचा वेग वाढेल. ठाम निश्चय केले पाहिजेत.

(Photo: Freepik)

कुंभ - उत्सुकतेने गोष्टी जाणून घ्याल. अती चिकित्सा करू नका.

(Photo: Freepik)

मीन - तुमच्यातील उदारपणा दिसून येईल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

25 March 2026 Horoscope: सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ साधावा