आजचं राशीभविष्य – बुधवार, २९ मार्च २०२३

(Photo: Pixabay)

Mar 29, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष : अती श्रमाचा थकवा जाणवेल.

(Photo: Pixabay)

वृषभ : आत्मविश्वासाने निर्णय घ्याल.

(Photo: Pixabay)

मिथुन : सामाजिक कामात सहभाग नोंदवाल.

(Photo: Pixabay)

कर्क : अडचणीतून मार्ग काढता येईल.

(Photo: Pixabay)

सिंह : कामानिमित्त प्रवास घडेल.

(Photo: Pixabay)

कन्या : जोडीदाराचे मत विचारात घ्या.

(Photo: Pixabay)

तूळ : करमणुकीच्या कार्यक्रमांचे बेत आखाल.

(Photo: Pixabay)

वृश्चिक : घरगुती वातावरण प्रसन्न असेल.

(Photo: Pixabay)

धनू : जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

(Photo: Pixabay)

मकर : योग्य अंदाज बांधता येईल.

(Photo: Pixabay)

कुंभ : धाडसाने नवीन कामे हाती घ्याल.

(Photo: Pixabay)

मीन : कामात तत्परता दिसून येईल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ तारखेला जन्माला आलेले लोक असतात खूप श्रीमंत?