आजचं राशीभविष्य – गुरूवार, ८ जून २०२३

(Photo: Pixabay)

Jun 08, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : मधुर वाणीने सर्वांना खुश कराल.

(Photo : Pixabay)

वृषभ : हाती घेतलेले नवीन काम पूर्ण होईल.

(Photo : Pixabay)

मिथुन : कायद्याचे नियम डावलून चालणार नाही.

(Photo : Pixabay)

कर्क : आंतरिक इच्छा पूर्ण होतील.

(Photo : Pixabay)

सिंह : तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल.

(Photo : Pixabay)

कन्या : मानसिक आरोग्य उत्तम राहील.

(Photo : Pixabay)

तूळ : अचानक धनलाभाची शक्यता.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : कामात सतर्कता बाळगा.

(Photo : Pixabay)

धनू : जोडीदाराशी मतभेद वाढवू नका.

(Photo : Pixabay)

मकर : प्रेम सौख्यात वाढ होईल.

(Photo : Pixabay)

कुंभ : घरातील वातावरण प्रसन्न राहील.

(Photo : Pixabay)

मीन : जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार जाणून घ्या तुमचा ‘Happy Month’