आजचं राशीभविष्य - रविवार,१९ फेब्रुवारी २०२३

(Photo : Unsplash)

Feb 18, 2023

Loksatta Live

मेष - आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत

(Photo: Freepik)

वृषभ - अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता

(Photo: Freepik)

मिथुन - घरगुती वातावरण प्रसन्न राहील

(Photo: Freepik)

कर्क - नवीन लोकांशी संपर्क होईल

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक चंचलता जाणवेल

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा

(Photo: Freepik)

तूळ - आशावादी दृष्टीकोन ठेवावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत

(Photo: Freepik)

धनू - तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील

(Photo: Freepik)

मकर - आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल

(Photo: Freepik)

कुंभ - तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

मीन - कामातील क्षुल्लक अडथळे दूर करावेत

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

१२ वर्षांनी होणाऱ्या सूर्य-गुरु युतीचा ‘या’ राशींना फायदा