आजचं राशीभविष्य – गुरुवार, ११ मे २०२३

(Photo: Freepik)

May 11, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेष : घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

(Photo : Unsplash)

वृषभ : दिवसभर कामाचा व्याप राहील.

(Photo : Unsplash)

मिथुन : प्रवासात काहीसा त्रास संभवतो.

(Photo : Unsplash)

कर्क : मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.

(Photo : Unsplash)

सिंह : विरोधकांचा विरोध मावळेल.

(Photo : Unsplash)

कन्या : कामाचे योग्य नियोजन करावे.

(Photo : Unsplash)

तूळ : मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

(Photo : Unsplash)

वृश्चिक : तुमचे श्रम वाढू शकतात.

(Photo : Unsplash)

धनू : उपासनेला वेळ मिळेल.

(Photo : Unsplash)

मकर : कामे कमी श्रमात पार पडतील.

(Photo : Unsplash)

कुंभ : धार्मिक कामात सहभाग घ्याल.

(Photo : Unsplash)

मीन : कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार जाणून घ्या, लोकांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत