Saturday Horoscope: पदोन्नतीची प्रबळ शक्यता

(Photo: Freepik)

Sep 30, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : आपली ऊर्जा कामी लावा.

(Photo : Pixabay)

वृषभ : जवळच्या प्रवासाचा योग येईल.

(Photo : Pixabay)

मिथुन : कौटुंबिक समाधान लाभेल.

(Photo : Pixabay)

कर्क : दिवस मनाजोगा घालवाल.

(Photo : Pixabay)

सिंह : आत्मविश्वास वाढीस लागेल.

(Photo : Pixabay)

कन्या : कामे तत्परतेने पार पाडा.

(Photo : Pixabay)

तूळ : पद आणि अधिकार वाढेल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल.

(Photo : Pixabay)

धनू : मदतीचे समाधान मिळेल.

(Photo : Pixabay)

मकर : जबाबदार्‍या वाढतील.

(Photo : Pixabay)

कुंभ : सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल.

(Photo : Pixabay)

मीन : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार जाणून घ्या तुमचा शुभ दिन