आजचं राशीभविष्य – सोमवार, ३० जानेवारी २०२३

(Photo: Pixabay)

Jan 30, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष: कामाची लगबग राहील. काही अनपेक्षित बदल जाणवतील.

(Photo: Pixabay)

वृषभ: मनातील इच्छेला पूर्णत्व येऊ शकते. जिथे जाल तिथे आनंद वाटाल.

(Photo: Pixabay)

मिथुन: काही गोष्टी अनपेक्षितपणे लाभतील. आवडते खाद्यपदार्थ चाखायला मिळतील.

(Photo: Pixabay)

सिंह: मनातील संकोच दूर सारावा. जवळच्या व्यक्तीजवळ मोकळे करावे.

(Photo: Pixabay)

कन्या: जोडीदाराच्या मताचा आदर कराल. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील.

(Photo: Pixabay)

तूळ: कामाला योग्य दिशा मिळेल. कामे वेळेत पूर्ण करता येतील.

(Photo: Pixabay)

वृश्चिक: आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे.

(Photo: Pixabay)

धनू: उतावीळपणा करून चालणार नाही. आपले कष्ट सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Pixabay)

मकर: जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल. काही कामे तुमचा कस पाहतील.

(Photo: Pixabay)

कुंभ: श्रमामुळे थकवा जाणवेल. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन लोकांच्यात मिसळावे.

(Photo: Pixabay)

मीन: गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील. हातातील कामात यश येईल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पतीसाठी भाग्यवान ठरतात ‘या’ अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली