Rose Day 2023: जोडीदाराच्या राशीनुसार द्या ‘या’ रंगाचे गुलाब

(Photo: Pixabay)

Feb 06, 2023

Loksatta Live

Off-white Banner

१४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.

(Photo: Pixabay)

Off-white Banner

७ फेब्रुवारीला 'रोझ डे'पासून व्हॅलेंटाइन वीक साजरा करायला सुरुवात होते.

(Photo: Pixabay)

Off-white Banner

यंदाच्या 'रोझ डे'ला तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या राशीनुसार विविध रंगाचे गुलाब देऊ शकता

(Photo: Pixabay)

Off-white Banner

मेष आणि वृश्चिक रास - लाल रंगाचे गुलाब

(Photo: Pixabay)

Off-white Banner

वृषभ किंवा तूळ रास - पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाचे गुलाब

(Photo: Pixabay)

Off-white Banner

मिथुन आणि कन्या रास - नारिंगी रंगाचे गुलाब

(Photo: Pixabay)

Off-white Banner

सिंह किंवा कर्क रास - पिवळ्या किंवा लॅव्हेंडर रंगाचे गुलाब

(Photo: Pixabay)

Off-white Banner

धनु आणि मीन रास - गुलाबी रंगाचे गुलाब

(Photo: Pixabay)

Off-white Banner

मकर आणि कुंभ रास - निळ्या रंगाचे कोणतेही फूल

(Photo: Pixabay)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ब्रेकअपनंतरही ‘या’ राशीचे लोक राहतात जोडीदाराच्या आठवणीत