आजचं राशिभविष्य : शनिवार,०६ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - विवाहाची बोलणी पुढे सरकतील. डोक्यावर बर्फ ठेवावा.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस चांगला जाईल. भौतिक वस्तूंची खरेदी कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - उत्तम गृहसौख्य लाभेल. मित्रांशी नाते अतूट होईल.

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक खर्च वाढेल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागा.

(Photo: Freepik)

सिंह - वाणीत माधुर्य ठेवावे. टीमवर्कचा चांगला फायदा होईल.

(Photo: Freepik)

कन्या - घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. धनसंचय वृद्धिंगत होईल.

(Photo: Freepik)

तूळ - कामाचे योग्य चीज होताना दिसेल. मोठ्या व्यक्तीची भेट होऊ शकेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आनंदाची अनुभूति देणारा दिवस. प्रलंबित कामे एक एक करून मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

धनू - घरासाठी मोठी वस्तु खरेदी कराल. मुलांशी सुसंवाद साधावा.

(Photo: Freepik)

मकर - घरात डोकं शांत ठेवा. कामानिमित्त प्रवास संभवतात.

(Photo: Freepik)

कुंभ - आपले कर्तृत्व दिसून येईल. सामाजिक गोष्टीत मन रमेल.

(Photo: Freepik)

मीन - कामाचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

05 Sept 2025 Horoscope: कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळा