आजचं राशीभविष्य - शनिवार, ११ फेब्रुवारी २०२३ Feb 11, 2023 Loksatta Live मेष - चार-चौघांत मिळून मिसळून वागाल वृषभ - गैर समजापासून दूर राहावे मिथुन - आपली छाप पडण्याचा प्रयत्न कराल कर्क - जोडीदाराची बाजू समजून घ्यावी सिंह - कौटुंबिक खर्च वाढू शकतो कन्या - कौटुंबिक त्रासातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा तूळ - अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा वृश्चिक - गुंतवणूक करताना सतर्क राहावे धनू - चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका मकर - सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा कुंभ - परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे मीन - कौटुंबिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा २०२३ मधील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींसाठी ठरणार वाईट? २०२३ मधील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींसाठी ठरणार वाईट?