आजचं राशीभविष्य – शनिवार, १८ फेब्रुवारी २०२३

(Photo: Freepik)

Feb 18, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

मेष : कामातून आनंद मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन : कामात एकसूत्रता ठेवावी.

(Photo: Freepik)

कर्क : जवळचा प्रवास हसत-खेळत होईल.

(Photo: Freepik)

सिंह : नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

(Photo: Freepik)

कन्या : उत्तम गृहसौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ : आशावादी दृष्टीकोन ठेवावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक : संभाषणाची आवड पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

धनू : योग्य तर्काचा वापर कराल.

(Photo: Freepik)

मकर : सामुदायिक वादात लक्ष घालू नका.

(Photo: Freepik)

कुंभ : अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

मीन : कागदपत्रांची नीट छाननी करावी.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

२०२५ पर्यंत ‘या’ राशी करणार शनिच्या साडेसातीचा सामना?