आजचं राशिभविष्य : शनिवार,२० सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - प्रवास संभवतात. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल.

(Photo: Freepik)

वृषभ - अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - उत्तम भाषाशैली वापराल. बचतीच्या योजना आखाल.

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक सुखात वाढ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - तुमची लोकप्रियता वाढेल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - व्यसनांपासून दूर रहा. विरोधक नरमाईने घेतील.

(Photo: Freepik)

तूळ - मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - ज्येष्ठ व्यक्तींची गाठ पडेल. एका भेटीमुळे अनेक कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

धनू - जवळचा प्रवास सुखकारक होईल. अविवेकाने वागू नका.

(Photo: Freepik)

मकर - इतरांना आनंदाने मदत कराल. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा.

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस मनाप्रमाणे घालवाल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची प्रगती दिसून येईल. कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

19 Sept 2025 Horoscope: व्यावसायिक योजनांना गती मिळेल