आजचं राशिभविष्य : शनिवार,२३ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - शांत राहून कामे करावीत. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक शांतता लाभेल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल.

(Photo: Freepik)

मिथुन - उत्तम गुंतवणूक कराल. कामे वेळेत पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

कर्क - अचानक धनलाभाची शक्यता. नकारात्मक विचार दूर ठेवा.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. मनोबल वृद्धिंगत होईल.

(Photo: Freepik)

कन्या - घरात शांतता नांदेल. प्रकृतीची हेळसांड करू नका.

(Photo: Freepik)

तूळ - घरगुती गोष्टीत तडजोड करावी लागेल. दिवस मजेत जाईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरगुती खर्चाचा पुनर्विचार करा. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

धनू - चटकन नाराजी दर्शवू नका. गुंतवणुकीला चांगला वाव आहे.

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखादे परिवर्तन चांगले असेल.

(Photo: Freepik)

कुंभ -  भागिदारीतून चांगले उत्पन्न मिळेल. योजलेल्या गोष्टी सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

मीन - मन शांत ठेवून निर्णय घ्या. बचतीच्या योजना आमलात आणा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

22 August 2025 Horoscope: गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी