आजचं राशिभविष्य : शनिवार,२६ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - वैवाहिक जीवन उत्तम राहील. आनंदाचा गुणाकार होईल.

(Photo: Freepik)

वृषभ -  मानसिक समाधान लाभेल. दिवस हास्य-विनोदात जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक अस्थिरता जाणवेल. आपलेच खरे करण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

कन्या - कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. गोड बोलून कामे करून घ्यावीत.

(Photo: Freepik)

तूळ - शांत राहून विचार करावा. वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

(Photo: Freepik)

धनू - घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामात बढतीचा योग आहे.

(Photo: Freepik)

मकर - प्रवास सावधानतेने करावेत. धार्मिकतेकडे ओढ वाढेल.

(Photo: Freepik)

कुंभ - कुटुंबात मन रमेल. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल. मानसिक ताण कमी होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

25 July 2025 Horoscope: नवीन योजना मनात रुंजी घालतील