आजचं राशिभविष्य : शनिवार,३० ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दिवसभर प्रसन्नता राहील. पालकांचे शुभ आशीर्वाद मिळतील.

(Photo: Freepik)

वृषभ - मनातील सर्व चिंता काढून टाकाव्यात. निर्भीडपणे कार्यरत राहावे.

(Photo: Freepik)

मिथुन - मानसिक स्थैर्य बाळगा. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या.

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. भौतिक सुखावर खर्च कराल.

(Photo: Freepik)

सिंह - कामे समाधानकारक रित्या पार पडतील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - दिवस बर्‍यापैकी अनुकूल राहील. ज्येष्ठ बंधुंचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मन प्रफुल्लित व प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

(Photo: Freepik)

धनू - तुमच्या ज्ञानात भर पडेल. गुंतवणूक करताना सारासार विचार करा.

(Photo: Freepik)

मकर - मुलांशी मन मोकळ्या चर्चा कराल. दिवस खिलाडु वृत्तीने घालवाल.

(Photo: Freepik)

कुंभ - मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. भागीदारीत समाधानी राहाल.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. निसर्ग-सौंदर्यात रमून जाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

29 Aug 2025 Horoscope: आर्थिक व्यवहार जपून करावेत