Horoscope Today: फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

Feb 24, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेष : क्षणिक सौख्याचा आनंद मिळवाल.

(Photo : Unsplash)

वृषभ : आपल्याच मतावर आग्रही राहाल.

(Photo : Unsplash)

मिथुन : एका वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

(Photo : Unsplash)

कर्क : जोडीदाराच्या प्रगतीत हातभार लावावा.

(Photo : Unsplash)

सिंह : कौटुंबिक समस्या भेडसावतील.

(Photo : Unsplash)

कन्या : परोपकाराची जाणीव ठेवावी.

(Photo : Unsplash)

तूळ : प्रवासात सतर्क राहावे.

(Photo : Unsplash)

वृश्चिक : मनातील निराशा बाजूला सारावी.

(Photo : Unsplash)

धनु : काही खर्च आवाक्याबाहेरील वाटू शकतात.

(Photo : Unsplash)

मकर : अति श्रमामुळे थकवा जाणवेल.

(Photo : Unsplash)

कुंभ : मानसिक चंचलता जाणवेल.

(Photo : Unsplash)

मीन : फसवणुकीपासून सावध राहावे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वृषभ राशीच्या लोकांनी ‘या’ लोकांपासून राहावे सावध