Chanakya Niti: अपयशासाठी कारणीभूत ठरतात 'या' चार चुका Jan 27, 2023 Loksatta Live जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने कठोर परिश्रम करतो. पण सगळेच त्यात यशस्वी होत नाहीत. अनेकांना निराशेला सामोरे जावे लागते. चाणक्य नीतीमध्ये याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. चाणक्य नीतीनुसार, मानवाच्या चार वाईट सवयी त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात. पैशांचा गैरवापर भेदभावाची सवय दुसऱ्याचे वाईट चिंतणे किंवा वाईट संगत राग आणि लोभ पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा पतीसाठी भाग्यवान ठरतात ‘या’ अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली पतीसाठी भाग्यवान ठरतात ‘या’ अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली