Chanakya Niti: अपयशासाठी कारणीभूत ठरतात 'या' चार चुका

(Photo : Jansatta)

Jan 27, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने कठोर परिश्रम करतो.

(Photo: Freepik)

पण सगळेच त्यात यशस्वी होत नाहीत.

(Photo: Freepik)

अनेकांना निराशेला सामोरे जावे लागते.

(Photo : Jansatta)

चाणक्य नीतीमध्ये याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे.

(Photo : Jansatta)

चाणक्य नीतीनुसार, मानवाच्या चार वाईट सवयी त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात.

(Photo: Freepik)

पैशांचा गैरवापर

(Photo: Freepik)

भेदभावाची सवय

(Photo: Freepik)

दुसऱ्याचे वाईट चिंतणे किंवा वाईट संगत

(Photo: Freepik)

राग आणि लोभ

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पतीसाठी भाग्यवान ठरतात ‘या’ अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली