१२ वर्षांनी होणाऱ्या सूर्य-गुरु युतीचा 'या' राशींना फायदा Feb 17, 2023 Loksatta Live २२ एप्रिल २०२३ रोजी गुरुदेव आणि सूर्यदेव मेष राशीत एकत्र येतील. या युतीचा सर्व राशींवर विशेष प्रभाव पडणार आहे. मात्र, या युतीमुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. मेष - सर्व कार्य यशस्वी होऊ शकतात, तसेच नोकरीच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. मिथुन - या युतीमुळे अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. तूळ - विवाहासाठी इच्छुक लोकांचे लग्न जमू शकते. व्यावसायिक लाभ होण्याची शक्यता. येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा २०२५ पर्यंत ‘या’ राशी करणार शनिच्या साडेसातीचा सामना? २०२५ पर्यंत ‘या’ राशी करणार शनिच्या साडेसातीचा सामना?