(Photo: Freepik)
May 02, 2025
मौल्यवान वस्तु खरेदी कराल. स्वकष्टावर अधिक भर द्याल.
(Photo: Freepik)
गोड बोलून कार्यभाग साधता येईल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
(Photo: Freepik)
कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
(Photo: Freepik)
क्षुल्लक वाद वाढवू नये. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल.
(Photo: Freepik)
वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा.
(Photo: Freepik)
भांडखोर लोकांपासून दूर राहावे. कामाचा ताण जाणवेल.
(Photo: Freepik)
कामे वेळेत पार पडतील. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात.
(Photo: Freepik)
दिवसभर कामाचा त्रास राहील. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात.
(Photo: Freepik)
परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. टीकेमुळे निराश होऊ नका.
(Photo: Freepik)
निराशाजनक विचार करू नये. आत्मविश्वास सोडून चालणार नाही.
(Photo: Freepik)
पित्त विकाराचा त्रास जाणवेल. अवाजवी अपेक्षा बाळगू नका.
(Photo: Freepik)
केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्तम व्यावसायिक लाभ मिळेल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आजचं राशिभविष्य - शनिवार, ०३ मे २०२५