(Photo: Freepik)
Sep 07, 2025
कार्यक्षेत्रात काही बदल घडून येतील. आत्मसन्मान बाळगून वागा.
(Photo: Freepik)
घरातील कामांना वेग येईल. व्यावसायिक गैरसमज टाळा.
(Photo: Freepik)
दिनक्रम अतिशय व्यस्त राहील. भगवंताचे नामस्मरण करावे.
(Photo: Freepik)
समस्येतून प्रयत्नाने मार्ग काढावा. निराश होऊ नका.
(Photo: Freepik)
मुलांशी सुसंवाद साधता येईल. गोड बोलून कार्यभाग साधावा.
(Photo: Freepik)
मन विचलीत होऊ देऊ नका. वडीलधार्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.
(Photo: Freepik)
प्रलंबित कामात मित्रांची मदत घ्याल. बचतीच्या योजना आखाल.
(Photo: Freepik)
कामकाजात सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. प्रलंबित कामांना प्राधान्य द्यावे.
(Photo: Freepik)
स्वत:च्या हिंमतीवर मार्ग काढाल. भावंडांकडून शुभ वार्ता मिळेल.
(Photo: Freepik)
निष्काळजीपणा नुकसान करू शकतो. भागीदारीत सतर्क राहावे.
(Photo: Freepik)
शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल.
(Photo: Freepik)
मनातील इच्छा पूर्ण होईल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
06 Sept 2025 Horoscope: वाणीत माधुर्य ठेवावे