Sunday Horoscope: आकस्मिक धनलाभाची शक्यता

(Photo: Freepik)

Dec 10, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : भावंडांची उत्तम साथ मिळेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : आवडीचे पदार्थ खाल.

(Photo : Pixabay)

मिथुन : नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल.

(Photo : Pixabay)

कर्क : कामातील निर्णय योग्य ठरतील.

(Photo : Pixabay)

सिंह : मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo : Pixabay)

कन्या : कामाची धांदल उडू शकते.

(Photo : Pixabay)

तूळ : कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : अचानक धनलाभ संभवतो.

(Photo : Pixabay)

धनू : पराक्रमाला वाव आहे.

(Photo : Pixabay)

मकर : कामातून समाधान लाभेल.

(Photo : Pixabay)

कुंभ : दिवस खेळीमेळीत जाईल

(Photo : Pixabay)

मीन : जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अतिशय खास असतात ‘R’ अक्षराने नाव सुरू होणारे लोक