आजचं राशीभविष्य - रविवार, १२ फेब्रुवारी २०२३

(Photo : Unsplash)

Feb 11, 2023

Loksatta Live

मेष - अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल

(Photo : Unsplash)

वृषभ - तुमच्या मनातील आशा पल्लवित होतील

(Photo : Unsplash)

मिथुन - कामात घाई करून चालणार नाही

(Photo : Unsplash)

कर्क - उगाच नसत्या काळज्या करत बसू नका

(Photo : Unsplash)

सिंह - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल

(Photo : Unsplash)

कन्या - एकाचवेळी अनेक कामे अंगावर घ्याल

(Photo : Unsplash)

तूळ - मुलांशी लहान-सहान गोष्टीवरून कुरबुर होऊ शकते

(Photo : Unsplash)

वृश्चिक - गोष्टींची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा

(Photo : Unsplash)

धनू - आपले उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा

(Photo : Unsplash)

मकर - शांत व गंभीर विचार मांडाल

(Photo : Unsplash)

कुंभ - सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा

(Photo : Unsplash)

मीन - कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पहावे

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

२०२३ मधील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींसाठी ठरणार वाईट?