आजचं राशिभविष्य - रविवार,१८ मे २०२५

(Photo: Freepik)

May 18, 2025

शृंखला नाईक

मेष

मैत्रीतील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. अनोळखी लोकांवर चटकन विश्वास ठेवू नका.

(Photo: Freepik)

वृषभ

कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागेल. अती कामामुळे थकवा जाणवेल.

(Photo: Freepik)

मिथुन

वैचारिक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करावा. मनात अनेक शंका उत्पन्न होऊ शकतात.

(Photo: Freepik)

कर्क

स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह

मानसिक चांचल्य जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.

(Photo: Freepik)

कन्या

प्रवास सावधानतेने करावा. मन लावून काम करणे गरजेचे राहील.

(Photo: Freepik)

तूळ

जोडीदाराची मते जाणून घ्या. बाहेर गावी जाण्याचे बेत आखाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

पूर्व नियोजित कामात यश येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

धनू

तुमच्या कर्तृत्वात वाढ होईल. कोणतेही काम करतांना सर्व खात्री करून घ्यावी.

(Photo: Freepik)

मकर

रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च केला जाईल.

(Photo: Freepik)

कुंभ

कसलीही घाई त्रासदायक ठरू शकते. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

(Photo: Freepik)

मीन

इतरांचा तुमच्या विषयी गैरसमज होऊ शकतो. वादाचे प्रसंग टाळलेलेच बरे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 May 2025 Horoscope: भावंडांविषयीचे गैरसमज मनातून काढून टाका