आजचं राशिभविष्य - रविवार,२० एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 20, 2025

शृंखला नाईक

मेष - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

(Photo: Freepik)

वृषभ - मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

(Photo: Freepik)

मिथुन - वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल.

(Photo: Freepik)

कर्क - सरकारी कामे मार्गी लागतील. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील.

(Photo: Freepik)

सिंह - मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊ नका.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो. कामात गतीमानता लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.

(Photo: Freepik)

धनू - अनाठायी खर्च वाढू शकतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

मकर - श्रम व दगदग वाढू शकते. पित्त विकार बळावू शकतात.

(Photo: Freepik)

कुंभ - आत्मविश्वास बाळगावा लागेल. उगाच चीड-चीड करू नये.

(Photo: Freepik)

मीन - स्वछंदीपणे विचार कराल. कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

19 April 2025 Horoscope: नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल