आजचं राशिभविष्य - रविवार,२२ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 22, 2025

शृंखला नाईक

मेष - गैरसमजुतीतून त्रास संभवतो. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल. काही कौटुंबिक चिंता सतावतील.

(Photo: Freepik)

मिथुन - मानसिक आंदोलनाला आवर घालावी. मनातील विचित्र कल्पना काढून टाका.

(Photo: Freepik)

कर्क - फार विचार करत बसू नका. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करा.

(Photo: Freepik)

कन्या - पत्नीचे वर्चस्व जाणवेल. तुमच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - कमी श्रमातून चांगला लाभ होईल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन कामात सावधानता बाळगा. कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल.

(Photo: Freepik)

धनू - कष्टाला मागेपुढे पाहू नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील.

(Photo: Freepik)

मकर - जवळच्या प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी दुरावा वाढू शकतो.

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.

(Photo: Freepik)

मीन - अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. आपलेच म्हणणे खरे कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 June 2025 Horoscope: तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल