आजचं राशिभविष्य : रविवार,२८ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जुन्या प्रश्नांची उकल होईल. आवडते पदार्थ चाखाल.

(Photo: Freepik)

वृषभ - आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. दिवस खुशीत घालवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - हस्त कलेचा आनंद घ्याल. एखादी आनंदवार्ता मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - नातेवाईक भेटायला येतील. दिवस आनंदात जाईल.

(Photo: Freepik)

सिंह -  स्वप्नातून जागे व्हा. कामाचा आवाका लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

कन्या - घरातील मोठ्या लोकांचे मत जाणून घ्या. नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो.

(Photo: Freepik)

तूळ - लोकांमध्ये प्रसिद्ध व्हाल. झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - क्रोधावर नियंत्रण ठेवा. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.

(Photo: Freepik)

धनू - गरजूंना मदत कराल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल.

(Photo: Freepik)

मकर -  जुन्या मतांना बाजूला सारा. अति विचार करणे टाळा.

(Photo: Freepik)

कुंभ - भागिदारीतून चांगली कमाई होईल. घरातील कामे आवडीने कराल.

(Photo: Freepik)

मीन - डोकेदुखीचा त्रास संभवतो. जोडीदाराची प्रगती होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 6 Horoscope: चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल