आजचं राशिभविष्य - रविवार,२९ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. खूप दिवसांपासूनची हौस भागवता येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात.

(Photo: Freepik)

कर्क - व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

(Photo: Freepik)

सिंह - सजावटीवर अधिक भर द्याल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल.

(Photo: Freepik)

कन्या - तुमच्यातील कालगुणांना चांगला वाव मिळेल. कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - मनाच्या चंचलतेला आवर घालावी. एकसूत्री विचार करून चालणार नाही.

(Photo: Freepik)

वृश्चिक - एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत एकोप्याने कामे कराल.

(Photo: Freepik)

धनू - आपले मत इतरांना नीट समजावून सांगावे. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.

(Photo: Freepik)

मकर - तुमच्यातील कलागुण इतरांच्या नजरेत येतील. छंद जोपासायला अधिक वेळ द्याल.

(Photo: Freepik)

कुंभ - दिवस समाधानात जाईल. नवीन गोष्टीत अधिक रुची दाखवाल.

(Photo: Freepik)

मीन - वाचनाची आवड जोपासता येईल. इतरांचे मनापासून कौतुक कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

28 June 2025 Horoscope: चांगले साहित्य वाचनात येईल