(Photo: Freepik)
Aug 30, 2025
कार्यक्षेत्रात जबाबदार्या वाढतील. हातातील काम नेमकेपणाने कराल.
(Photo: Freepik)
घरातील कामे पूर्ण कराल. मनातील ध्यास पूर्ण होईल.
(Photo: Freepik)
मनात उगाचच शंका निर्माण होतील. प्रेमातील व्यक्तीने नातेसंबंध दृढ होतील.
(Photo: Freepik)
कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. कामातील बदल योग्य वेळी लक्षात घ्या.
(Photo: Freepik)
भाग्याची भक्कम साथ मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल.
(Photo: Freepik)
सहकारी कामात मदत करतील. मित्र परिवारात वाढ होईल.
(Photo: Freepik)
जुगारातून धनलाभ संभवतो. अधिकार्यांचे मार्गदर्शन घेऊनच कामे करा.
(Photo: Freepik)
कर्तुत्वाला चांगला वाव आहे. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.
(Photo: Freepik)
बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. व्यवसाय विस्ताराच्या योजना आखाल.
(Photo: Freepik)
कौटुंबिक वातावरण शांत ठेवा. मालमत्तेचे वाद मिटतील.
(Photo: Freepik)
घरातील वातावरणात दिवस मजेत जाईल. सरकारी योजनांचा लाभ घ्यावा.
(Photo: Freepik)
भावनेला आवर घालावी लागेल. प्रेमात वाहून जाऊ नका.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आजचं राशिभविष्य : शनिवार, ३० ऑगस्ट २०२५